Meaning : मोठ्यांचा आदर किंवा सन्मान करण्यासाठी त्यांच्या पायावर हात ठेवून नमस्कार करणे.
Example :
मुले रोज सकाळी उठून आईवडिलांच्या पाया पडतात.
Synonyms : पाया पडणे
Translation in other languages :
किसी बड़े का आदर या सम्मान करने के लिए उसके पैरों पर हाथ रखकर नमस्कार करना।
बच्चे रोज़ सबेरे उठकर माँ-बाप के पैर छूते हैं।Meaning : अभिवादन करण्यासाठी एखाद्यासमोर आपले शीश झुकवणे.
Example :
मोठ्यांना नमस्कार केला पाहिजे.
Synonyms : नतमस्तक होणे, नमन करणे, नमस्ते करणे
Translation in other languages :
अभिवादन करने के लिए किसी के आगे अपना सिर झुकाना।
बड़ों को नमस्कार करना चाहिए।