Meaning : स्त्रीशी संभोग करण्याची शक्ती नसलेली किंवा खूप कमी शक्ती असलेली व्यक्ती.
Example :
तिचे लग्न एका नपुंसकाशी केले गेले.
Translation in other languages :
Meaning : संभोगविषयक दुबळेपणा असलेला.
Example :
नपुंसक माणूस संतती उत्पन्न करण्यास असमर्थ असतो
Translation in other languages :
(of a male) unable to copulate.
impotent