Meaning : अभिनय करणारी व्यक्ती.
Example :
अमिताभ बच्चन एक प्रसिद्ध नट आहे.
Translation in other languages :
Meaning : बोल्टवर लावायची आटे असलेली धातूची जाड चकती.
Example :
नट जास्त घट्ट नका करू, नाही तर उघडताना त्रास होईल.
Translation in other languages :
बोल्ट में कसा जाने वाला धातु का एक छेददार साधन जो गोल, चौरस आदि आकार का होता है और जिसके अंदर पेंच बने होते हैं।
नट को अत्यधिक मत कसो नहीं तो खोलने में परेशानी होगी।A small (usually square or hexagonal) metal block with internal screw thread to be fitted onto a bolt.
nutMeaning : एक जात.
Example :
नट ही जात आपल्या कामापासून दुरावत चालाली आहे.
Synonyms : नट जात
Translation in other languages :
(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).
jatiMeaning : एक राग.
Example :
नट ह्या रागात सर्व स्वरे शुद्ध आहेत.
Synonyms : नट राग
Translation in other languages :
Meaning : नाटकात अभिनय करणारी व्यक्ती.
Example :
श्यामदेव हा एक तरबेज नट आहे.
Translation in other languages :
नाटक में अभिनय करने वाला व्यक्ति।
श्यामदेव एक कुशल नाट्यकार हैं।