Meaning : ज्याने मनुष्य,जीवजंतू इत्यादिकांस दिसणे शक्य होते ती वृत्ती वा शक्ती.
Example :
गिधाडाची दृष्टी खूपच तीक्ष्ण असते
Synonyms : दृष्टी
Translation in other languages :
Meaning : पाहण्याची क्रिया अथवा पद्धत.
Example :
ते रागावले आहेत हे त्यांच्या नजरेवरूनच कळले.
Synonyms : दृष्टी
Translation in other languages :
The act of directing the eyes toward something and perceiving it visually.
He went out to have a look.Meaning : डोळ्यांचा दृष्टि-क्षेत्र किंवा डोळ्यांनी जेथपर्यंत पाहता येईल असे.
Example :
जोपर्यंत तो माझ्या नजरेपासून दूर गेला नाही तोपर्यंत मी त्याला पाहत होतो.
Synonyms : दृष्टि
Translation in other languages :
* आँख का दृष्टि-क्षेत्र या दृष्टि-सीमा या जहाँ तक आँख से देखा जा सकता हो।
मैं उन्हें तब तक देखता रहा जब तक वे मेरी दृष्टि से बाहर नहीं हो गए।