Meaning : मोठ्या वस्तीचे व सर्व पदार्थ जेथे मिळू शकतात असे ठिकाण.
Example :
मुंबई एक मोठे नगर आहे
Synonyms : शहर
Translation in other languages :
Meaning : महाराष्ट्रातील एक शहर.
Example :
अहमदनगर येथे साखर तयार करण्याचा कारखाना आहे.
Synonyms : अहमदनगर
Translation in other languages :
Meaning : एखाद्या नगरात राहणारे लोक.
Example :
चोरांमुळे सगळे नगर त्रासलेले आहे.
Meaning : एखाद्या शहरात राहणारे लोक.
Example :
सार्या शहराने नेत्याच्या हत्येचा विरोध केला.
Synonyms : शहर
Translation in other languages :
People living in a large densely populated municipality.
The city voted for Republicans in 1994.The people living in a municipality smaller than a city.
The whole town cheered the team.