Meaning : फुटकळ संख्यागण्य वस्तू मोजताना वापरला जाणारा शब्द.
Example :
दोन नग साबणाच्या वड्या आण
Translation in other languages :
Any division of quantity accepted as a standard of measurement or exchange.
The dollar is the United States unit of currency.Meaning : अंगठीत बसवलेला खडा.
Example :
त्याच्या अंगठीतला नग निखळला
Meaning : आपली जात, वर्ग इत्यादीमध्ये इतरांपेक्षा खूप चांगला किंवा वरचढ आहे तो.
Example :
ताजमहलला इस्लामी कलेचे रत्न मानले गेले आहे.
रमेश म्हणजे चित्रकलेतील एक रत्नच आहे.
Synonyms : रत्न
Translation in other languages :