Meaning : शृंगार रसातील एक विशेष अवस्था.
Example :
नायक नायिकेचे नखरे पाहून प्रसन्न होत आहे.
Translation in other languages :
Meaning : स्त्रीने चित्ताकर्षणासाठी केलेला शृंगार-चेष्टाप्रदर्शक खोटा हावभाव.
Example :
तिचा नखरा पाहून तो घायाळ झाला.
Synonyms : अदा
Translation in other languages :
Meaning : एखाद्याला आकर्षित करण्यासाठी खोटे-खोटे किंवा लाडे-लाडे नकार देणारे स्त्रियांचे किंवा स्त्रियांसारखे वर्तन.
Example :
सीता खूप नखरे करते.
Synonyms : चोचले
Translation in other languages :
किसी को रिझाने या झूठ-मूठ अपनी अस्वीकृति या सुकुमारता सूचित करने के लिए की जानेवाली स्त्रियों की अथवा स्त्रियों की-सी चेष्टा।
सीता बहुत नखरे करती है।