Meaning : मनुष्याच्या हाता, पायाच्या बोटांच्याटोकाला असणारे शिंगाच्या जातीचे पातळ कवच.
Example :
नखे वेळच्यावेळी कापावी
Translation in other languages :
Horny plate covering and protecting part of the dorsal surface of the digits.
nail