Meaning : भारतीय पद्धतीनुसार, पृथ्वीला स्थिर समजून आकाशातील ग्रहांच्या फिरण्याच्या भासमान मार्गाचे सत्तावीस भाग पाडले असता त्यातील प्रत्येक भागात दिसणारा तार्यांचा समूह.
Example :
प्रत्येक नक्षत्राला चार चरण असतात
Translation in other languages :
A configuration of stars as seen from the earth.
constellationMeaning : पाश्चात्य पद्धतीनुसार विशिष्ट आकृतीने युक्त असा तार्यांचा समूह.
Example :
पाश्चात्य वर्गीकरणानुसार एकूण अठ्ठ्याऐंशी नक्षत्र आहे.
Translation in other languages :
पाश्चात्य पद्धति के अनुसार विशेष आकृति से युक्त तारों का समूह।
पाश्चात्य वर्गीकरण के कुल अट्ठासी नक्षत्र हैं।A configuration of stars as seen from the earth.
constellation