Meaning : एखादी गोष्टीला सहमती न देणे.
Example :
त्याने माझा प्रस्ताव नाकारले
Synonyms : अस्वीकार करणे, धुडकावणे, नाकारणे, फेटाळणे
Translation in other languages :
किसी काम या बात पर सहमति न देना।
उसने मेरी राय को अस्वीकार किया।Meaning : नाही करणार किंवा मानणार नाही असे म्हणणे.
Example :
त्याने माझे काम करण्यास नकार दिला.
Synonyms : नाही म्हणणे
Translation in other languages :
यह कहना कि नहीं करूँगा या न मानना।
उसने मेरा काम करने से मना कर दिया।