Meaning : हिंदू धर्मग्रंथांत वर्णित एक गाय जी वशिष्ट मुनींजवळ होती.
Example :
नंदिनीची सेवा करून राजा दिलीपला रघू नावाचा पुत्र प्राप्त झाला होता.
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical being