Meaning : निर्देशलेल्या काळाच्या पुढे.
Example :
माझ्या नंतर तो घरात शिरला.
तो मग येईल.
Synonyms : उपरांत, मग, मागाहून
Translation in other languages :
Happening at a time subsequent to a reference time.
He apologized subsequently.Meaning : एखाद्या गोष्टीच्या नंतर.
Example :
विवाहानंतर तो गावी गेला.
नंतर ती यादी दादाला पाठवली.
Translation in other languages :