Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : उंच स्तंभ उभारून त्यावर विशिष्ट चिन्हाने युक्त असे वस्त्र.
Example : राजादिकांच्या स्वारीपुढे असलेला ध्वज म्हणजे त्यांचे यशचिन्ह होय
Synonyms : झेंडा, ध्वजा, निशाण, पताका
Translation in other languages :हिन्दी English
वह तिकोना या चौकोर कपड़ा आदि जिसका एक सिरा डंडे में लगा रहता है और जिसका व्यवहार सत्ता, संकेत या उत्सव आदि सूचित करने के लिए होता है।
Emblem usually consisting of a rectangular piece of cloth of distinctive design.
Meaning : वर्षप्रतिपदेस आंब्याचा मोहोर, लिंबाची डहाळी, उंची वस्त्र, गाठी आणि भांडे यांसह काठीला बांधून उभारतात तो ध्वज.
Example : गुढीपाडव्याला घरोघरी गुढी उभारतात
Synonyms : गुढी
Install App