Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कार्यापासून भयाने पराङ्मुख न होण्याविषयी अंतःकरणाचा दृढरूप गुण.
Example : मी साप हाती घेण्याचे साहस करीन पण दुसर्याला मारण्याचे नाही
Synonyms : अवसान, छाती, जिगर, धाडस, धारिष्ट, धारिष्ट्य, साहस, हिंमत, हिम्मत
Meaning : संकटकाळी किंवा कठीण समयी मनाची स्थिरता.
Example : एवढ्या वाईट प्रसंगी पण त्याने धीर धरला.
Synonyms : धीर, सबुरी, सबूर
Translation in other languages :हिन्दी English
संकट या कठिनाई आदि के समय मन की स्थिरता।
Good-natured tolerance of delay or incompetence.
Install App