Meaning : गाडीच्या दोन्ही चाकांतून बसविलेला जाड लोखंडी दांडा.
Example :
बैलगाडीचे चाक आसातून निखळले.
Translation in other languages :
A shaft on which a wheel rotates.
axleMeaning : कोणत्याही जळण्यातून वातावरणात पसरणारा काळापांढरा वा राखाडी पदार्थ.
Example :
स्वयंपाकघरातून अचानक धूर येऊ लागल्यामुळे आम्ही त्या दिशेने धावलो.
Translation in other languages :