Meaning : धुण्यासाठीचे कपडे.
Example :
आज मी चार बादल्या धुणे धुतले.
Meaning : पाण्याने स्वच्छ करणयाची क्रिया.
Example :
धुण्याने सर्व माती निघते.
Synonyms : प्रक्षालन
Translation in other languages :
Meaning : पाण्याने स्वच्छ करणे.
Example :
नदीवर बायका कपडे धुतात
Translation in other languages :
Meaning : पाण्याने स्वच्छ करणे.
Example :
नदीवर बायका कपडे धुतात