Meaning : एखादे काम करत असताना ते करण्याचे धैर्य न राहणे.
Example :
लढता लढता अखेर सेनेचा धीर सुटला.
Synonyms : धैर्य सुटणे
Translation in other languages :
किसी काम को करते समय धैर्य न रख पाना।
भारतीय सेना के आगे शत्रु सेना का धैर्य टूट गया।