Meaning : दुःखाच्या प्रसंगी व्यक्त केलेली सहानुभूती.
Example :
आजोबांचे निधन झाल्याचे कळताच अनेक लोक सांत्वन करायला आले
Translation in other languages :
Meaning : संकटकाळी किंवा कठीण समयी मनाची स्थिरता.
Example :
एवढ्या वाईट प्रसंगी पण त्याने धीर धरला.
Translation in other languages :