Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : साहस कर्म करणारा.
Example : साहसी मुलाने आपल्या जिवावर खेळून अनेक लोकांचे प्राण वाचवले
Synonyms : धाडसी, निधडा, बहाद्दर, साहसी, हिम्मतवान
Translation in other languages :हिन्दी
साहस रखनेवाला या जिसमें साहस हो।
Meaning : न भिणारा.
Example : निर्भय माणूस कोणताही धोका पत्करायला तयार असतो.
Synonyms : अकुतोभय, धाडसी, निडर, निर्भय, बेडर, बेधडक, भयरहित, साहसी
Install App