Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मदतीला धावून येण्यासाठी केलेली विनवणी.
Example : स्त्रियांनी न्याय मिळण्यासाठी राजाचा धावा केला.
Synonyms : धांवा
Translation in other languages :हिन्दी
अपनी रक्षा के लिए किसी को चिल्ला कर बुलाने की क्रिया।
Meaning : पूजा करताना वाचले जाणारे पुस्तक.
Example : ह्या पुस्तकात गणेशाची आराधना दिली गेली आहे.
Synonyms : आराधना, प्रार्थना, वंदना, स्तुती
Translation in other languages :हिन्दी English
वह रचना जिसमें किसी की स्तुति, प्रशंसा आदि की गई हो और जो प्रार्थना करते समय पढ़ी जाती हो।
A fixed text used in praying.
Install App