Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : लाक्षणिक अर्थाने एखाद्या गोष्टीसाठी वा ती पूर्ण करण्यासाठी होणारी खूप धावपळ होणे.
Example : गेले वर्षभर आईच्या उपचारासाठी तो नुसता धावपळ करत आहे.
Synonyms : धावणे
Translation in other languages :हिन्दी
किसी प्रयत्न में इधर-उधर फिरना।
Install App