Meaning : ज्यात एखादी गोष्ट आपले स्थान बदलत राहते अशा तर्हेच्या गतिमान स्थितीत असणे.
Example :
इंधनच नसेल तर गाडी कशी चालेल?
Synonyms : चालणे
Meaning : लाक्षणिक अर्थाने एखाद्या गोष्टीसाठी वा ती पूर्ण करण्यासाठी होणारी खूप धावपळ होणे.
Example :
गेले वर्षभर आईच्या उपचारासाठी तो नुसता धावपळ करत आहे.
Synonyms : धावपळ करणे
Translation in other languages :
Meaning : एखादे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी जोरदारपणे काम करणे.
Example :
चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून गेले चार दिवस तो सतत धावत आहे.
Synonyms : पळणे
Translation in other languages :
* लक्ष्य की प्राप्ति के लिए बहुत तेजी से काम करना।
बेरोजगारी पर काबू पाने के लिए सरकार दौड़ लगा रही है।To work as fast as possible towards a goal, sometimes in competition with others.
We are racing to find a cure for AIDS.Meaning : धावण्याची स्पर्धा.
Example :
रमेश धावण्याच्या स्पर्धेत पहिला आला.
Synonyms : धावण्याची स्पर्धा
Translation in other languages :
वह प्रतियोगिता जिसमें प्रतियोगियों को दौड़ाया जाता है।
रमेश दौड़ प्रतियोगिता में प्रथम रहा।