Meaning : जाण्याची, वाढण्याची मर्यादा.
Example :
त्याची धाव बाता मारण्यापुरतीच आहे.
Synonyms : मजल
Translation in other languages :
Meaning : एका त्रिफळ्यापासून दुसर्या त्रिफळ्यापर्यंत पळाले असता किंवा चेंडू सीमे बाहेर टोलवले असता क्रिकेटच्या खेळात फलंदाजाला मिळणारा गुण.
Example :
संघाचा एकशे पन्नास धावा झाल्या.
Meaning : चालण्याची क्रिया.
Example :
पाय दुखत असल्यामुळे त्याची चाल मंदावली.
तो तेज गतीने कुठेतरी जात होता.
Translation in other languages :