Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : वारा,प्रकाश येण्यासाठी घरास ठेवलेले लहान खिडकी.
Example : शुद्ध वारा यावा म्हणून त्याने घराच्या प्रत्येक खोलीत झरोका ठेवला होता
Synonyms : गवाक्ष, झरोका, वावी
Translation in other languages :हिन्दी English
वायु और प्रकाश आने के लिए दीवारों में बना हुआ जालीदार बड़ा छेद।
A window in a roof to admit daylight.
Meaning : वारा व प्रकाश येण्यास घराच्या भिंतीला वरच्या भागात केलेले भोक.
Example : झरोक्यावर एक मोठी पाल बसली आहे.
Synonyms : गवाक्ष, जंगी, झरोका
दीवार के ऊपरी भाग में प्रकाश आने के लिए बना छेद।
Install App