Meaning : हत्याराची तीक्ष्ण कड.
Example :
ह्या सुरीची धार गेली आहे.
Translation in other languages :
Meaning : पाणी इत्यादी पातळ पदार्थ वरून पडत असताना दिसणारा दोरीसारखा आकार.
Example :
बोट कापले असता ते पाण्याच्या धारेखाली धरावे.
Meaning : गायी, म्हशी इत्यादींचे दूध काढण्याची क्रिया.
Example :
संध्याकाळी धार काढायला गवळी येतो.
Synonyms : धारा
Meaning : मध्य प्रदेशातील एक जिल्हा.
Example :
धार जिल्ह्यात माझे आजोळ आहे.
Synonyms : धार जिल्हा
Translation in other languages :
A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryMeaning : वाहणारे अथवा प्रवाहित द्रव.
Example :
नदीच्या प्रवाहाला अडवून बांध बनवितात.
Translation in other languages :