Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : धान्याचे कोठार वा धान्य ठेवण्याचा मातीचा मोठा रांजण.
Example : शेतकरी लोक आपले धान्य कोठारात ठेवतात.
Synonyms : कोठा, कोठार, वखार
Translation in other languages :हिन्दी
अनाज रखने का मिट्टी आदि का बड़ा पात्र।
Meaning : धान्य ठेवाण्याची किंवा साठविण्याची जागा.
Example : ह्यावर्षी पाऊस कमी झाल्याने कोठारे रिकामी आहेत.
Synonyms : कोठार, वळद
Translation in other languages :हिन्दी English
अन्न रखने का स्थान या कोठरी।
A storehouse for threshed grain or animal feed.
Install App