Meaning : तांबे, लोखंडासारखे जास्त, विशिष्ट गुरुत्वयुक्त, अपारदर्शी व एक प्रकारच्या चकचकीने युक्त असे खनिज पदार्थ.
Example :
सर्व धातू पृथ्वीच्या गर्भात मिळतात
Translation in other languages :
Any of several chemical elements that are usually shiny solids that conduct heat or electricity and can be formed into sheets etc..
metal, metallic elementMeaning : शरीरातील रक्त, मज्जा, वसा, मांस, अस्थी, मेद व रेत या सात घटकांपैकी प्रत्येक.
Example :
शरीर म्हणजे धातू व त्यापासून तयार होणारे पदार्थ यापासून बनलेले आहे असे आयुर्वेदात मानले जाते
Translation in other languages :
शरीर को बनाए रखने वाले भीतरी तत्व या पदार्थ जो वैद्यक के अनुसार सात हैं।
हमारे शरीर में रस, रक्त, माँस, मेद, अस्थि, मज्जा और शुक्र - ये सात धातुएँ हैं।Meaning : क्रियापदाचे मूळरूप.
Example :
बस धातूला ला प्रत्यय लागून बसला हे क्रियापद होते
Translation in other languages :
Meaning : ज्यात शुक्राणू असतात अला नराच्या शरीरातील पदार्थ.
Example :
त्याने रक्त, लघवी, वीर्य हे सर्व तपासून घेतले.
Translation in other languages :