Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : चाकाच्या परिघाला बसवतात ती लोखंडी पट्टी.
Example : त्याने बाजारातून सायकलची नेमी विकत आणली.
Synonyms : नेमी
Translation in other languages :हिन्दी English
चक्के का ऊपरी गोल भाग जिससे टायर जुड़ा रहता है।
The outer part of a wheel to which the tire is attached.
Meaning : मदतीला धावून येण्यासाठी केलेली विनवणी.
Example : स्त्रियांनी न्याय मिळण्यासाठी राजाचा धावा केला.
Synonyms : धावा
Translation in other languages :हिन्दी
अपनी रक्षा के लिए किसी को चिल्ला कर बुलाने की क्रिया।
Install App