Meaning : एखाद्याची खरोखरीची माता नसून धर्माने मानलेली माता.
Example :
ह्या अनाथाश्रमाच्या संचालिका श्यामच्या धर्ममाता आहेत.
Translation in other languages :
Any woman who serves as a sponsor for a child at baptism.
godmother