Meaning : ज्यापासून लोक पैसे कर्जाऊ घेतात असा श्रीमंत माणूस.
Example :
बहिणीच्या लग्ना करता रामने सावकाराकडून कर्ज घेतले
Synonyms : सावकार
Translation in other languages :
Meaning : ज्याने देणे दिले आहे ती व्यक्ती.
Example :
देणेकरी घराबाहेर येऊन रोज ओरडाआरडा करू लागले.
Synonyms : देणेकरी
Translation in other languages :