Meaning : शंका, भीती उत्पन्न करणे.
Example :
माझे हृदय धडधडवू नकोस, मला त्रास होईल.
Translation in other languages :
Meaning : हृदयात धडधड निर्माण करणे.
Example :
हृदयविकाराने ग्रासलेल्या व्यक्तीच्या छातीवर हलका दाब देऊन त्याचे हृदय धडधडविले पाहिजे.
Synonyms : धडधडविणे, स्पंदित करणे
Translation in other languages :
दिल में धड़क उत्पन्न करना।
हृदयाघात से पीड़ित व्यक्ति के सीने को हल्के से दबाकर उसके हृदय को धड़काना चाहिए।