Meaning : भीती इत्यादीमुळे हृदयाचे ठोके जलद पडू लागणे.
Example :
दंगलीतले भीषण प्रसंग आठवले की अजूनही माझे काळीज धडधडते
Translation in other languages :
Meaning : धकधक करणे.
Example :
सामान्य व्यक्तीचे हृदय एका मिनिटात जवळपास बाहत्तर वेळ धडधडते.
Synonyms : धकधक करणे
Translation in other languages :
धक-धक करना या स्पंदित होना।
सामान्य आदमी का हृदय एक मिनट में लगभग बहत्तर बार धड़कता है।Meaning : भय, दुर्बलपणा, आजार इत्यादीमुळे हृदयाचे धकधक करणे.
Example :
क्रोधित झाल्यावर त्याचे हृदय जोरजोरात धडधडते.
Translation in other languages :
भय, दुर्बलता, बुखार आदि के कारण हृदय का धक-धक करना या स्पंदित होना।
क्रोधित होने पर हृदय तेज़ी से धड़कता है।Meaning : धडधड शब्द होणे.
Example :
रक्तप्रवाहामुळे हृदय धडधडते.
Translation in other languages :