Meaning : काळजाच्या ठोक्यांचा आवाज.
Example :
सापाला समोर बघताच त्याच्या हृदयाची धडधड वाढली
Synonyms : धडधड
Translation in other languages :
Meaning : हृदयाचे स्पंदन.
Example :
समोर अचानक वाघाला पाहून शिकार्याची धकधक वाढली.
Synonyms : धुकधुकी
Translation in other languages :