Meaning : पातळ असा पदार्थ.
Example :
पान तोडले असता जो पांढरा द्रव निघतो त्याला चीक म्हणतात.
Synonyms : द्रवपदार्थ
Translation in other languages :
ऐसा पदार्थ जो तरल अवस्था में हो।
पानी एक तरल पदार्थ है।A substance that is liquid at room temperature and pressure.
liquidMeaning : पाण्यासारखे स्वरूप असलेला.
Example :
दूध हे एक द्रव पदार्थ आहे.
Synonyms : पातळ
Translation in other languages :