Meaning : कापूस, झाडांच्या साली किंवा तंतू इत्यादींपासून वळलेली बांधावयाची वस्तू.
Example :
गावकर्यांनी चोराला दोरीने बांधले
Translation in other languages :
Meaning : बांधण्याचे साधन.
Example :
त्याने पिशवी दोरीने आवळली.
Translation in other languages :
A long thin piece of cloth or paper as used for binding or fastening.
He used a piece of tape for a belt.