Meaning : मनुष्याचे सुखदुःख,यशापयश इत्यादी सर्व नशिबावर अवलंबून आहे असे मत.
Example :
दैववादावर विश्वास ठेवणारी अनेक लोके आजही मागासलेली आहेत
Translation in other languages :
यह सिद्धान्त कि जो कुछ भी होता है, वह सब ईश्वर की प्रेरणा से ही होता है।
प्रत्येक हिंदू ग्रंथ दैववाद का समर्थन करता है।A philosophical doctrine holding that all events are predetermined in advance for all time and human beings are powerless to change them.
fatalismMeaning : मनुष्याचे सुखदुःख, यशापयश इत्यादी सर्व नशीबावर अवलंबून आहेत अशी धारणा.
Example :
आजच्या विज्ञानयुगात दैववाद मानणारे लोक बरेच आहेत.
Translation in other languages :
A philosophical doctrine holding that all events are predetermined in advance for all time and human beings are powerless to change them.
fatalism