Meaning : अनेक प्रांत, नगरे इत्यादी असलेला पृथ्वीवरील विशिष्ट भूभाग.
Example :
भारत माझा देश आहे
Synonyms : राष्ट्र
Translation in other languages :
Meaning : सह्याद्रीच्या रांगेच्या पश्चिमेकडचा महाराष्ट्रातील प्रदेश.
Example :
तुमचे गाव कोकणात आहे की देशावर?
Synonyms : घाट
Meaning : देशातील सर्व लोक.
Example :
जातिभेदाचा नायनाट करण्यासाठी देशाने पुढाकार घेतला पाहिजे.
Synonyms : राष्ट्र
Translation in other languages :
Meaning : एखाद्या देशाचे प्रशासन किंवा सरकार.
Example :
ह्या देशाने अनेक अंमलीपदार्थांच्या विक्रीसंदर्भात कठोर कायदे केले आहेत.
Synonyms : राष्ट्र
Translation in other languages :
A politically organized body of people under a single government.
The state has elected a new president.Meaning : जिथे आपण (किंवा एखादी व्यक्ती) राहते तो देश, प्रदेश, जिल्हा, क्षेत्र, शहर, गाव इत्यादी.
Example :
भारत माझा देश आहे.
Translation in other languages :
The country or state or city where you live.
Canadian tariffs enabled United States lumber companies to raise prices at home.