Meaning : मालाची खरेदी,विक्री किंवा विनिमय करण्याचा ठराव.
Example :
गव्हाचा सौदा मला फायदेशीर ठरला
Translation in other languages :
Meaning : एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू घेण्याची किंवा देण्याची क्रिया.
Example :
चलन अस्तित्वात येण्याआधीची अर्थव्यवस्था वस्तूंच्या विनिमयावर आधारलेली होती
Synonyms : अदलाबदल, देवघेव, विनिमय
Translation in other languages :
The act of giving something in return for something received.
Deductible losses on sales or exchanges of property are allowable.Meaning : काहीतरी देण्याची किंवा घेण्याची क्रिया.
Example :
मित्रांमध्ये आपापसात देवाणघेवाण स्वाभाविक आहे.
Translation in other languages :
कुछ लेने या देने की क्रिया।
दोस्तों के बीच आपसी लेन-देन स्वाभाविक है।The act of transacting within or between groups (as carrying on commercial activities).
No transactions are possible without him.