Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : प्राण्यांचे सर्व शारीरिक,मानसिक व्यवहार कायमचे थांबणे.
Example : दीर्घ आजारानंतर ते वारले अपघातात चार लोक मेले.
Synonyms : खपणे, गमवणे, गमावणे, जाणे, निवर्तणे, मरणे, मृत्युमुखी पडणे, वारणे
Install App