Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : देव असण्याची स्थिती.
Example : प्रत्येकाच्या ठिकाणी देवत्व असते फक्त त्याचे प्रकटीकरण घडले पाहिजे
Synonyms : देवपणा
Translation in other languages :हिन्दी English
देवता होने का भाव या धर्म।
The quality of being divine.
Meaning : देव होण्याची स्थिती.
Example : तपस्येने देवत्व प्राप्त होते असे म्हणतात.
Synonyms : देवपण
प्रभु होने की स्थिति।
The authority of a lord.
Install App