Meaning : युधिष्ठिरचे एक पुत्र.
Example :
देवकचे वर्णन पुराणांत मिळते.
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical beingMeaning : लग्न इत्यादी कार्याच्या आरंभी सप्त मातृका वगैरेंचे पूजन करून केलेली स्थापना.
Example :
देवदेवकानंतर लोकांनी आहेर केला.
Synonyms : देवदेवक
Meaning : देवाप्रमाणे मानले जाणारे विशिष्ट वनस्पती वा प्राणी इत्यादी प्रतीके.
Example :
आदिम जमाती देवकांची पूजा करीत.
Meaning : उग्रसेनचे लहान भाऊ व पौराणिक यदुवंशी राजा.
Example :
देवकी देवकची पुत्री होती.
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical being