Meaning : ज्याने देणे दिले आहे ती व्यक्ती.
Example :
देणेकरी घराबाहेर येऊन रोज ओरडाआरडा करू लागले.
Synonyms : धनको
Translation in other languages :
Meaning : एखाद्याचे देणे बाकी असलेली व्यक्ती.
Example :
त्या देणेकऱ्याने अजून माझे पैसे परत केले नाही.
Synonyms : देणेदार
Translation in other languages :