Meaning : दिसाण्यात चांगला असलेला.
Example :
रामची बायको खूप सुंदर आहे
Synonyms : रूपवान, सुंदर, सुरेख
Translation in other languages :
जिसकी शक्ल-सूरत अच्छी हो।
उसका लड़का बहुत सुंदर है।Pleasing in appearance especially by reason of conformity to ideals of form and proportion.
A fine-looking woman.Meaning : सुंदर व सजलेला.
Example :
त्या देखण्या व्यक्तीकडे सर्वांच्या नजरा वळत होत्या
Synonyms : राजबिंडा
Translation in other languages :