Meaning : अस्वच्छ व भेसळ असलेले.
Example :
कारखान्यातून निघणार्या अवशिष्टपदार्थांमुळे नदी व तलावाचे पाणी दूषित होते
दूषित पाणी प्यायल्यामुळे त्याला वांत्या होऊ लागल्या
Synonyms : प्रदूषित
Meaning : अस्वच्छता, भेसळ इत्यादी दोष असलेला.
Example :
दूषित पाणी प्यायल्यामुळे अनेक आजार होतात.
Translation in other languages :