Meaning : वाईट, खराब करणारी गोष्ट.
Example :
भारतीय असंतोषाचे जनक म्हणून चिरोलने टिळकांना दूषण दिले असले तरी त्यांना ते भूषणावह ठरले.
Meaning : रावणाचा भाऊ, एक राक्षस.
Example :
दूषणाला रामाने ठार केले.
Translation in other languages :
Meaning : दूषित होण्याची क्रिया.
Example :
अन्न, दूध झाकून ठेवले तर त्यांचे घरमाश्यांमुळे होणारे दूषण थांबते.
Translation in other languages :
The act of contaminating or polluting. Including (either intentionally or accidentally) unwanted substances or factors.
contamination, pollution