Meaning : वायर वापरून आणि रेडिओ लहरीमार्फत ध्वनी पाठवण्याची आणि ऐकण्याची सोय असलेली यंत्रणा.
Example :
दूरध्वनीमुळे परदेशी असलेल्या माणसाशी त्वरित संपर्क करता येतो
Synonyms : टेलिफोन, दूरभाष, फोन
Translation in other languages :
Electronic equipment that converts sound into electrical signals that can be transmitted over distances and then converts received signals back into sounds.
I talked to him on the telephone.