Meaning : अन्य ठिकाणी.
Example :
दंगलग्रस्तांचे सामान इतरत्र हलवले
Translation in other languages :
Meaning : दुसर्या एखाद्या ठिकाणी.
Example :
इकडे तुम्हाला काहीही मिळणार नाही तुम्ही अन्यतः जा.
Meaning : दुसर्या पैलूवर किंवा दुसर्या बाजूला.
Example :
एकदा तुम्ही हे काम करा सांगता आणि दुसरीकडे नका करू म्हणू सांगता.
Synonyms : दुसर्या बाजूला
Translation in other languages :
दूसरे पहलू पर या दूसरी तरफ।
एक तो आप यह काम करने को कहते हैं और दूसरी ओर मना भी करते हैं।