Meaning : एखादी गोष्ट किंवा वस्तू इत्यादीचा एखाद्यावर होणारा वाईट परिणाम.
Example :
ह्या मुलांवर तुमच्या ह्या गोष्टींचा दुष्परिणाम होईल.
Synonyms : दुष्परिणाम
Translation in other languages :
किसी वस्तु या बात आदि का बुरा प्रभाव।
इन बच्चों पर आप की इन बातों का दुष्प्रभाव पड़ेगा।