Meaning : दुष्ट व्यक्ती.
Example :
दुर्जन कधीच कुणाचे भले करत नाहीत
Translation in other languages :
Meaning : दुसर्याचा घातपात करावा किंवा ते न जमल्यास मत्सर तरी करावा अशा स्वभावाचा.
Example :
त्या दुष्ट माणसाने आप्तांना ही लुबाडले
Translation in other languages :
Morally bad in principle or practice.
wicked