Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : दुष्टपणाचे कृत्य.
Example : सर्वांना आपापल्या दुष्कर्मांची शिक्षा भोगावी लागते.
Synonyms : अपकृत्य, कुकर्म, दुष्कृत्य, पाप, बदकर्म
Translation in other languages :हिन्दी English
बुरा कर्म या वह कर्म जिसे करना बुरा हो।
Improper or wicked or immoral behavior.
Meaning : धर्माला अनुसरून न केलेले काम किंवा कर्म.
Example : पापकर्मापासून दूर रहा.
Synonyms : पापकर्म, पापाचार
Meaning : नीतीविरुद्ध केलेले काम.
Example : अनैतिक कार्याला यश मिळत नाही.
Synonyms : अनैतिक कार्य, कुकर्म
ऐसा कार्य जो नीति के विरुद्ध हो।
Install App